Please turn JavaScript on

Pune Prime News

Want to stay in touch with the latest updates from Pune Prime News? That's easy! Just subscribe clicking the Follow button below, choose topics or keywords for filtering if you want to, and we send the news to your inbox, to your phone via push notifications or we put them on your personal page here on follow.it.

Reading your RSS feed has never been easier!

Website title: Pune Prime News - Pune Prime News

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  27.03 / day

Message History

नवी दिल्ली : देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतातील सात प्रमुख राज्यांमध्ये ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) मोठ्या प्रमाणात उभारण्याची योजना असून, त्यातून सुमारे १२ लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी CBRE च्या अहवालात भारतीय रोजगार बाजारपेठ आणि कॉर्पोरेट क्षेत्राबाबत आशादाय...


Read full story

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला सुरुवात झाली असून, मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. श्रावणातील चार सोमवार तसेच शासकीय सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडूनही चोख बंद...


Read full story

आदित्य बोराटे

इंदापूर: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. १४) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहरात तिरंगा मशाल रॅली काढून स्वातंत्र्यदिनाचा जागर करण्यात आला. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली.

इंदापूर नगर परिषदेच्या समोरी...


Read full story

पुणे : राज्यातील अनेक भागांत सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसासह वादळी स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.

कोकणातील पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे...


Read full story

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा विरोध डावलून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेवर संधी दिल्यानंतर आता सिद्दिकी यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई अध्यक्षपद दोन वर्षांपासून रिक...

Read full story