Please turn JavaScript on
PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live. icon

PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.

Want to know the latest news and articles posted on PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.?

Then subscribe to their feed now! You can receive their updates by email, via mobile or on your personal news page on this website.

See what they recently published below.

Website title: न्यूज पोर्टल | वेगवान, विश्वासार्ह आणि रिअल-टाइम रिपोर्टिंग

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  9.52 / day

Message History

पिंपरी (Pclive7.com):- भारताच्या फाळणी दरम्यान लाखो नागरिकांनी सोसलेल्या वेदना, विस्थापन आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ निमित्त भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चातून फाळणीतील पीडित आणि निर्वासित सिंधी बांधवांप्रती आदर व एकात्म...

Read full story
पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत महापौर रवि लांडगे यांनी माणुसकीचा हात पुढे केला आहे. यंदाचा वाढदिवस कोणत्याही प्रकारे उत्साहात अथवा जल्लोषात साजरा न करण्याचा निर्णय घेत त्यांनी कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे...

Read full story
पिंपरी‌ (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार हे आज दुसऱ्यांदा पिंपरी-चिंचवड महापालिकेत आले असून त्यांनी या दुर्दैवी घटनेचे विनाकारण राजकारण सुरू केले आहे, असा आरोप सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी केला आहे. शितोळे म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी आमदार महेश लांडगे...

Read full story

आमदार शंकर जगताप यांचा पाठपुरावा; ८.३३ टक्के प्रथा बोनससह ३० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा वाढीव सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणारा ८.३३ टक्के प्रथा बोनस आणि २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान यामध्ये...


Read full story
पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख चेतन पवार यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत शहरातील खड्डे तातडीने बुजविण्याची आणि...

Read full story