Royal Enfield Himalayan 440 Launch: रॉयल एनफील्ड प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कंपनीने आपल्या नवीन ‘Himalayan 440’ या मॉडेलच्या लाँचची अधिकृत घोषणा केली आहे. ही बाईक येत्या 4 सप्टेंबर 2026 रोजी बाजारात दाखल होणार आहे.
कंपनीने या मॉडेलला अधिक शक्तिशाली असणाऱ्या हिमालयन 450 च्या खाली एका विशेष बजेट सेगमेंटमध्ये स्थान दिले असून ऑफ-रोड...